.

Survey
Sample survey

आपणास काय वाटते कि आपल्या मतदार संघाचा विकास कोणता उमेदवार कडून अपेक्षित आहे ?

आपल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात सुख दुःखात सहभागी होणारा नेता कोणता ?

आपणास काय वाटते कि आपल्या मतदार संघाचा विकास कोणत्या पक्षा कडून अपेक्षित आहे ?

मागील ५ वर्षात तुमच्या गावाचा काही विकास झाला का ?

आताचे विद्यमान आमदार यांच्या कामांबद्दल आपण समाधानी आहात का ?

स्थानिक प्रश्नांचे धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता कोणत्या नेत्यांमध्ये आहे ?

मागील काळात तुमच्या गावातील रस्ते व पाण्याचे प्रश्न कोणत्या नेत्याने मार्गी लावले आहेत ?

एक महिला उमेदवार मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकते का ?

Scroll to Top